


Sambhaji Brigade – Official
१०० टक्के समाजकारण १०० टक्के राजकारण 'शिव-फुले शाहू आंबेडकर' यांच्या विचारांवर चालणारी तरुणांची ज्वलंत चळवळ म्हणजेच "संभाजी ब्रिगेड"
कळंब: उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे संभाजी ब्रिगेडचे उमेदवार डॉ. संदीप तांबारे सरांच्या प्रचारार्थ ” संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे, प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष, अभिमन्यू पवार, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अतुलभैय्या गायकवाड, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, उमाकांत उफाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी फाऊंडेशन मध्ये सहभाग घेतलेल्या गावातील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, गावकऱ्यांचा सन्मान गौरव सोहळा पार पडला.
Continue reading “संभाजी ब्रिगेड कळंब उस्मानाबाद मतदारसंघ आयोजित शेतकरी जनसंवाद मेळावा.”जगाच्या पाठीवर जे जे सर्वोत्तम आहे ते आत्मसात करा,स्वतःचा,कुटुंबाचा व पर्यायाने देशाचा व मानवजातीचा उत्कर्ष हेच मराठा सेवा संघाचे उद्दिष्ट आहे.
पुरुषोत्तम खेडेकर
संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ
